यवतमाळ–माहूर–किनवट रेल्वे मार्गाला गती देण्याची मागणी; खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट

विदर्भ–मराठवाडा जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी निधी व प्रशासकीय मंजुरीची मागणी माहूर, प्रतिनिधी: यवतमाळ, आर्णी, हिवरा, माहूर आणि किनवट या भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडणाऱ्या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरी…

फार्मर आयडीच्या नावाखाली प्रिंटेड कार्ड विक्रीचा धंदा..

शासनाकडून अधिकृत कार्डच नाही; तरीही काही सेवा केंद्रांकडून शुल्क आकारणी, शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप… माहूर,प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या…

‘तानाशाही नाही चालणार’च्या घोषणांनी माहूर दणाणला!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तहसीलवर भव्य मोर्चा; विविध संघटनांचा सहभाग, राष्ट्रपती-पंतप्रधानांना निवेदन माहूर, प्रतिनिधी: माहूर :दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ गुरुवारी माहूर…

रेल्वेसाठी दिल्ली गाठणार, पण निम्न पैनगंगा धरणावर मौन का? शासनाच्या विशेष प्राधान्यामुळे काम वेगात; तब्बल ९५ गावांचे भवितव्य टांगणीला…

४५ पेसा गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर; रेल्वे कृती समितीत एकत्र आलेले आमदार-खासदार धरणग्रस्तांसाठी पुढे का येत नाहीत? राजीक शेख  ( कार्यकारी संपादक ) माहूर : महाराष्ट्र शासनाने विशेष प्राधान्य देत…

‘सहकार’ मधून राष्ट्रवादीच्या जाधव यांची माघार नाहीच…

जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीला माहूर तालुक्यातून खोडा… प्रतिनिधी,नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. माहूर-किनवटचे आमदार भीमराव केराम यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली…

प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ व हजरत आयशा (र.अ.) यांच्या कथित अवमानप्रकरणी संताप; नाझीया इलाही खान यांच्या अटकेची मागणी

राजीक शेख  माहूर:-सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे माहूर शहरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्या संदर्भात…

पावसाळ्यात सापांचा संचार वाढतो, शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे.

सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन. माहूर, प्रतिनिधी माहूर :पावसाळ्याच्या आगमनासोबतच माहूर तालुक्यात साप व इतर वन्यजीवांचा वावर वाढू लागला असून शेतकरी, नागरिक तसेच सकाळी…

जनगणनेच्या कामात उलगडला रझाकार काळाचा इतिहास; वृद्ध महिलेच्या आठवणींनी डोळे पाणावले

नांदेड प्रतिनिधी  जनगणना कार्यादरम्यान गावोगावी फिरताना अनेक अनुभव येतात. काही अनुभव आकडेवारीपलीकडे जाऊन समाजाचे वास्तव आणि इतिहासाची वेदना समोर आणतात. आर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात जनगणना प्रगणक सुनीता कांबळे यांना आलेला…

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks