वारंवार पाठपुरावा, प्रत्यक्ष भेटी आणि ई-मेल तक्रारीनंतरही डीपी उपलब्ध नाही; संतप्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. माहूर | प्रतिनिधी (ता. माहूर) सायफळ शिवारातील शेतीपंपाची इरफान डीपी मागील दोन महिन्यांपासून बंद असून, महावितरणकडून…
Category: ताज्या घडामोडी
प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ व हजरत आयशा (र.अ.) यांच्या कथित अवमानप्रकरणी संताप; नाझीया इलाही खान यांच्या अटकेची मागणी
राजीक शेख माहूर:-सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे माहूर शहरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्या संदर्भात…
घरकुल लाभार्थ्यांची हेळसांड; हप्ते रखडल्याने अर्धवट घरांसह कर्जाच्या खाईत गरीब कुटुंबे
चार ते पाच महिन्यांपासून दुसरा-तिसरा हप्ता नाही; संतप्त लाभार्थ्यांचा आक्रोश मोर्चाचा इशारा माहूर | प्रतिनिधी माहूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (घरकुल) पात्र लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते मागील चार ते…
पावसाळ्यात सापांचा संचार वाढतो, शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे.
सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन. माहूर, प्रतिनिधी माहूर :पावसाळ्याच्या आगमनासोबतच माहूर तालुक्यात साप व इतर वन्यजीवांचा वावर वाढू लागला असून शेतकरी, नागरिक तसेच सकाळी…
जनसामान्यांचा आवाज बनलेले निर्भीड पत्रकार : साजिद खान
शब्दांकन : राजीक शेख, कार्यकारी संपादक पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्याला वाचा फोडण्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्राचा जनहितासाठी सातत्याने वापर करणारे, गोरगरीब,…
अखंड दत्तनाम व अन्नदान सोहळ्याच्या सांगतेला कुंभमेळ्याचे स्वरूप ; १५ हजार भाविकांच्या उपस्थितीत आध्यात्मिक पर्व संपन्न.
माहूर प्रतिनिधी माहूर: श्री दत्त मठ संस्थान, ब्रम्हपुरी झटाळा (तरोडा) येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या अखंड दत्तनाम व अखंड अन्नदान सप्ताहाची सांगता रविवारी, दि. १४ जून २०२६ रोजी अतिशय भक्तिमय…
न्यू जाधव पेट्रोलियमचे थाटात उद्घाटन…
परिसरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा पाऊस माहूर | प्रतिनिधी माहूर तालुक्यातील साईनगर (असोली) फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या न्यू जाधव पेट्रोलियम या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.नांदेड जिल्हा…
सिंदखेड पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे शेतकऱ्याला जीवनदान
विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या शेतकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश; पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक माहूर | प्रतिनिधी माहूर: सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे एका शेतकऱ्याचे प्राण वाचल्याची घटना मंगळवारी (दि.…
पहिली ते पाचवी, ८० विद्यार्थी आणि एकच शिक्षक; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
सायफळ चे विद्यार्थी, पालक जिल्हा परिषदेवर धडकणार. राजीक शेख (कार्यकारी संपादक) माहूर : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये काल पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र तालुक्यातील…
मृग कोरडेच; पेरण्या रखडल्या… मदनापूरमध्ये ‘धोंडी धोंडी पाणी दे रे’ म्हणत पावसासाठी शेतकऱ्यांची याचना
राजिक शेख (कार्यकारी संपादक) माहूर: मृग नक्षत्र सुरू होऊन ही माहूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.शेतकरी पेरणीसाठी सज्ज असतानाही आवश्यक पाऊस पडला नसल्याने शेतीची…
