पहिली ते पाचवी, ८० विद्यार्थी आणि एकच शिक्षक; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

सायफळ चे विद्यार्थी, पालक जिल्हा परिषदेवर धडकणार. राजीक शेख (कार्यकारी संपादक) माहूर : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये काल पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र तालुक्यातील…

मृग कोरडेच; पेरण्या रखडल्या… मदनापूरमध्ये ‘धोंडी धोंडी पाणी दे रे’ म्हणत पावसासाठी शेतकऱ्यांची याचना

राजिक शेख (कार्यकारी संपादक) माहूर: मृग नक्षत्र सुरू होऊन ही माहूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.शेतकरी पेरणीसाठी सज्ज असतानाही आवश्यक पाऊस पडला नसल्याने शेतीची…

अपुरी शेतकरी कर्जमाफी व देवस्थान जमीन विधेयकाविरोधात माहूरमध्ये माकप-किसान सभेचे तीव्र आंदोलन; शासनादेशाची होळी करून निषेध

माहूर प्रतिनिधी. राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी माहूर तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अपुरी शेतकरी कर्जमाफी,…

माहूरचे तहसीलदार नेमके करतात तरी काय?

शेतरस्ते रखडले, घरकुल लाभार्थी वाळूपासून वंचित, पीक विमा प्रलंबित; महसूल प्रशासनावर नागरिकांचा संताप   राजीक शेख  (कार्यकारी संपादक) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत…

ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत ३ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश.

उमरखेड तालुक्यातील ४४ गावांच्या पाणीटंचाईवर दिलासा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचा निर्णय. यवतमाळ प्रतिनिधी :  उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास…

अधिक महिन्यात माहूरमध्ये दोन संतांचा दिव्य संगम; अन्नदानातून दिला मानवतेचा संदेश”

माहूर प्रतिनिधी :  अधिक महिन्याच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण माहूरमध्ये सुरू असलेल्या धोंड्याच्या जेवण व महाप्रसाद उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…

एक पेड माँ के नाम, उपक्रमांतर्गत किनवटमध्ये भव्य वृक्षारोपण

किनवट प्रतिनिधी किनवट, दि. ५ जून: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, किनवट यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेंदी रोपवाटिकेत वृक्षलागवड व विद्यार्थी मार्गदर्शन

किनवट | प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी किनवट प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बेंदी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत वृक्षलागवड व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या…

जनगणनेच्या कामात उलगडला रझाकार काळाचा इतिहास; वृद्ध महिलेच्या आठवणींनी डोळे पाणावले

नांदेड प्रतिनिधी  जनगणना कार्यादरम्यान गावोगावी फिरताना अनेक अनुभव येतात. काही अनुभव आकडेवारीपलीकडे जाऊन समाजाचे वास्तव आणि इतिहासाची वेदना समोर आणतात. आर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात जनगणना प्रगणक सुनीता कांबळे यांना आलेला…

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर – आगार प्रमुख अशोक चव्हाण

किनवट (मलिक चव्हाण) प्रवाशांनी दूरच्या प्रवासासाठी दुचाकी अथवा इतर खासगी वाहनांपेक्षा एसटी बसने प्रवास करावा. प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन किनवट आगाराचे आगार…

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks